सेवादल वसतिगृहात वृक्षारोपण* *चंद्रपूर*:-

लोकदर्शन 👉मोहन भारती

सेवादल मुलींचे वस्तीगृहाच्या परिसरात रंजन सामाजिक मंच चंद्रपूर द्वारे विविध प्रकारच्या प्रजातीचे फळझाडे फुलझाडे वृक्षवल्लीचे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षरोपण ही काळाची गरज झालेली आहे वृक्षारोपण ही चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे समाज मनात वृक्ष लागवडीची जिज्ञासा निर्माण करण्याचे कार्य सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन करावे सामाजिक संस्थांनी वसुंधरा संवर्धनाचे दायित्व घ्यावे व प्रत्येक नागरिकांनी किमान दोन झाडे लावून सुदृढ समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे कार्यक्रमाला सेवा दलाचे अध्यक्ष अशोक आक्केवार सुभाष नरुले, रंजन सामाजिक मंचाचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबटकर, अधीक्षिका कोमल आक्केवार, गंगाधर गुरूनुले, सुदर्शन नैताम, डॉ राहुल विधाते, पिंटू मून, नितीन चांदेकर, गौरव आक्केवार,जान्हवी ताटे, गणेश कन्नाके, स्वप्निल सूत्र पवार, किशोर जम्पलवार, विनोद करमरकर, अथर्व आक्केवार स्वप्निल गावंडे राजू कांबळे, दिलीप बोडेकर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here