शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी सपक टकराव खेळात चमकले* ,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर जिल्हा संघामध्ये निवड

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर,,👉 (प्रा अशोक डोईफोडे,)
,,

शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील चार विद्यार्थी बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय 32 व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य सपट टकराव खेळात त्यांची चंद्रपूर जिल्हा संघात निवड झाली व या खेळात चमकदार कामगिरी केली. या खेळात महाविद्यालयातील विद्यार्थी रोहित दूरुटकर, रजनीश गाडगे, राहुल पोद्दार, अतरक वानखेडे या विद्यार्थ्यांनी सपट टकराव खेळात चमकदार कामगिरी केली. या विद्यार्थ्यांच्या यशप्राप्ती करिता शरदराव पवार महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सत्येंद्र सिंह व प्रशिक्षक नरेंद्र चंदेल यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंह व प्राध्यापक वृंद यांनी या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here