ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना पौष्टिक आहार व फळ वाटप. ,,,,,,,,,,,,, शेकडो गरोदर मातानी घेतला लाभ .

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,गडचांदूर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

नागपुर येथिल हजरत बाबा ताजुद्दीन र.ह . अलाई यांच्या 100 व्या वार्षिक उर्स निमित्त गडचांदूर येथिल मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ने विविध कार्यक्रम घेउन 100 वा उर्स उत्साहात साजरा केला. शहर कमेटी ने 25 तारखेला महाप्रसाद तर 26 तारखेला ग्रामीण रुग्णालयात गरोदर महीलाना पौष्टिक आहार स्वरुपात फळाचे वितरण व भरती असलेल्या रुग्णांस फळवाटप करन्यात आले. याप्रसंगी डॉक्टर ,नर्स, व स्टाफ यानी पक्षाचे आभार मानले. यावेळी शहर अध्यक्ष शेख मुनाफ,उपाध्यक्ष शेख रऊफ,शेख कादर भाई, शब्बीर शहा,शेख अकबर भाई,शेख युसुफ,शेख सोहेल,शेख जिब्राइल,सय्यद तोसिफ,शेख मैनू,मतीन शेख,आदि पदाधीकारी हजर होते. शेख जिब्राइल यानी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले ,याप्रसंगी शेकड़ो पुरुष,महिला, रुग्ण यानी फळ वितरनाचा लाभ घेतला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *