लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, . कोरपना.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना येथील अंगणवाडी क्र,1,2,3,4,5,6,7 येथे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. येथील अंगणवाडीच्या खुल्या पटांगणावर बाळ गोपाळाची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून.सौ. वनिता उमेश पालीवाल.सौ. ज्योती विठ्ठल तुंमराम.सौ सूनिता डाहूले.सौ. मिना. मुके गूजाबाई सिताराम डोंगरे.सौ. शांता तुळशीदास मडावी.सौ रजनी अरुण बिडवाई.सौ गिरजा दिनेश लांडगे.मदनिस सौ कलावती अंकुश मळावी. उज्वला दुर्गेवार मदनिस.सोनाली टोगे.मदनिस बाल गोपाल यांच्या वेशभूषा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत कोरपना येथील सर्व अंगणवाडी ने स्पर्धेत भाग घेतला. दहीहंडी फोडून कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमात कोरपना शहरातील नागरिकांनी व महिलांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.