कोरपना येथे गोकुळाष्टमीनिमित्त दहीहांडी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

कोरपना – गोकुळाष्टमीनिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना प्रकल्प कोरपना अंतर्गत येत असलेल्या अंगणवाडी क्रमांक एक ते सहा च्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका वनिता उमेश पालीवाल, ज्योती विठ्ठल तुमराम, गुजाताई डोंगे, शोभा तुळशीराम मडावी, रजनी अरुण बिडवाईक, गिरजा दिनेश लांडगे, कलावती अंकुश मडावी आदी उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *