सोनूर्ली येथे स्वातंत्रदिन साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
म.गांधी विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय सोनुर्ली येथे स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.मा.विठ्ठलरावजी थिपे (संचालक.ग.शि.प्र.मं.गडचांदूर तथा शा.व्य.स.अध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत गान व झेंडा गीत घेऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री रमेश हनुमंते , गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री डी.डी.चांदेकर, डॉ.लक्ष्मण बोरकर, डॉ.मानिराम झाडे श्री.अरविंद.डाखरे, श्री यादव राव खिरवटकर(उपाध्यक्ष शा.सु.स.),सौ.रेखाबाई बावणे,प्रभूदास वासाडे,दौलत भोयर व इत्तर मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *