लिटल फ्लावर इंग्लीश स्कूल येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपुर :-
दि पब्लिक एजुकेशन सोसाइटी च्या नगिना बाग चंद्रपुर येथिल लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल च्या प्रागणात अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रमिलाताई गुलाबरावजी दुबे यांच्या हस्ते शाळेच्या प्रागनात ध्वजारोहन करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी मून,शिक्षिका कांचन कटारे,शितल मोगरे,सुमन जारोंकर,वैशाली गिरडकर ,दिपिका दिघोरे,अश्विनी अडेपवार,स्मिता पुणेकर,रजनी नाईक,केमा निकोडे,यास्मिन कुरेशी,मार्मिक वानखेडे,रेहाना शेख,प्राजक्ता सूंकुरवार,संजय लिंगमवार,दीपाली कांबळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृन्द विध्यार्थि व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अमृत महोत्सवी स्वातंत्र दिना निमित्ये विध्यार्थ्यानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन सरोज महाजन तर उपस्थितांचे आभार अरुणा शेंडे यानी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *