उरण तायक्वांडो अकॅडेमीचा गौरव

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 16 ऑगस्ट आमदार चषक 2022 तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय सर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंनी सुवर्णमय कामगिरी केल्यामुळे त्यांचे गौरव करून प्रोत्साहन वाढविण्यासाठी आमदार महेश शेठ बालदी यांच्या सौजन्याने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

सर्व पदक विजेत्यांचे मास्टर तेजस पाटील यांचा सत्कार करताना भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी केला तर मास्टर कु.प्रथमेश यांचा सत्कार उप नगराध्यक्ष जयवीन कोळी यांनी केला.कार्यक्रमासाठी शहर प्रमुख कौशिक शाह,नगरसेवक धनंजय कडवे,मी उरणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर,श्री.राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूल चे संस्थापक प्रितम पाटील,मेडल विजेते खेळाडू तसेच इ.मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *