लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर येथे क्रांतिसिंह नानापाटील यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे होते.
सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार ,अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
प्रा, विकी ठवरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्य संबंधित माहिती दिली,
कार्यक्रमाचे संचालन देवराव जाधव यांनी केले तर आभार अमृता इखारे यांनी मानले, याप्रसंगी दिनविशेष समितीच्या प्रमुख प्रा, नंदाताई भोयर, व सदस्य, विद्यार्थी,शिक्षक ,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.