गडचांदूर नगरी…छे, अवैध धंद्याची पंढरी!! अबब, गडचांदूर परिसरात रोज देशी दारूच्या दोनशे पेट्याची अवैध विक्री!

  लोकदर्शन (जिल्हा चंद्रपूर) प्रतिनिधि 👉अशोककुमार भगत, माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक नि डालमिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिमेंट उद्योगामुळेगामुळे नावारूपास आलेल्या गडचांदूर या उद्योगनगरीत व परिसरात सुरू असलेले अवैध धंदे पाहता, हिमालयाचं टोक गाठल्याचे दृष्टिगोचर होत आहे.…

मा मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले‍.

  लोकदर्शन👉 मोहन भारती ‍ मा मंत्री आ श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जिथे सरकार नाही तिथे भाजपा जनतेची सेवा करनार या तत्वावर काम करनार श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना ‍ ‍. ‍. ‍…

आटपाडी संपादक बबन कांबळे यांची डॉ शंकरराव खरात जन्म स्थळाला भेट!

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात थोर साहित्यिक डाॅ. शंकरराव खरात यांच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी या जन्म गावी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे, यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विलास खरात, डॉ चंदनशिवे,नेते अरुण वाघमारे ,बाबुराव मोठे…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या.* — नानाभाऊ पटोले.

लोकदर्शन 👉 मोहन भारती *काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतल्या राजुरा क्षेत्रातील पुरग्रस्थांच्या व्यथा* राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या…

चाईल्ड केअर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 30 जुलै चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष अन्न धान्य, शैक्षणिक साहित्य, मास्क,सॅनिटायझर, लहान मुलांना खाऊ, आदिवासीवाड्या मध्ये कपडे, फटाके, जीवन उपयोगी वस्तू वाटप…

वरोरा नगर परिषद निवडणूक , ओबीसी आरक्षण सोडत जाहीर

  लोकदर्शन 👉 *राजेंद्र मर्दाने* *वरोरा*: निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर वरोरा नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी सदस्यांची आरक्षण सोडत प्रक्रिया ओबीसी आरक्षणाशिवाय १३ जूनला पार पडली होती. न्यायालयाकडून ओबीसींच्या…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगवान येते शाळा व्यवस्थापन समिती गठीत

  लोकदर्शन 👉नितेश केराम शाळा व्यवस्थान समिती येरगवान अध्यक्षपदी कवडुजी गाताडे तर उपाध्यक्ष पदी सौ सुनंदा मारोती लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येरगवान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरुवारी, २८ जुलै रोजी पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. आंबेडकर नगर, शास्त्रीनगर व शिवनगर येथील पूरग्रस्तांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या धान्य…

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन,आवारपूर द्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन👉गडचांदूर,,(प्रा, अशोक डोईफोडे) युवा हे देशाचे आधारस्तंभ असून शिक्षण हे देशाच्या विकासासाठी मुख्य शस्त्र आहेत. तसेच वर्ग १० वा व वर्ग १२ वी हे युवकांच्या जीवनातील टर्नींग पाईंट आहेत व या दोन्ही कक्षामध्ये बोर्डाची…

आमदार – नामदारकीची उंची लाभलेला नेता – राजेंद्रआण्णा देशमुख .

लोकदर्शन👉राहुल खरात *पाणी लावून,* *पाणी मागण्यापेक्षा,* *पाणी दावून,* *पाणी मागणार !* या निर्धाराने अपक्ष म्हणून आमदारकी जिंकणारे, मला पद – प्रतिष्ठा – सन्मान देणारे मंत्रीपद नको, फक्त माझ्या भागाला कृष्णामाईचे पाणी द्या ! अशी लक्षवेधी…