जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांचा होणार सन्मान.

  लोकदर्शन उरण 👉दि 12(विठ्ठल ममताबादे ) उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने 16 जूलै जागतिक सर्प दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील तमाम सर्पमित्रांच्या आत्तापर्यंत करीत आलेल्या जीगरबाज निसर्गसेवेबद्दल आदर्श सर्पमित्र रायगड हा सन्मानपत्र देवून त्यांच्या कार्याचा…

श्री/ सौ.आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृती योजनेचा वाटप.

उरण : (विठ्ठल ममताबादे )आषाढी एकादशीचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणीत इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच श्री/सौ आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गरिब गरजू मुलींना देण्यात आला. वशेणी हे गाव शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले…

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड Installation Ceremony 2022-23 कार्यक्रम साई मंदिर, साई नगर वहाळ येथे संपन्न.

उरण : (विठ्ठल ममताबादे ) दिनांक 10 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ उलवे नोड Installation Ceremony 2022-23 हा कार्यक्रम साई मंदिर, साई नगर वहाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 2023-24 च्या…

भेंडखळ येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठया भक्ति भावात साजरा.

उरण : (विठ्ठल ममताबादे )पांडूरंगाच्या भक्तांना आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पंढरिच्या वारिची आणि श्री विठु माऊलीच्या दर्शनाची. संपुर्ण महाराष्ट्रातील पंढरी नगरी जशी नाळ मृदूंगाच्या आणि टाळ विणाच्या भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे…

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

उरण :(विठ्ठल ममताबादे ) आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे ( इंग्लिश मीडियम ) येथे शाळेचे अध्यक्ष अशोक ठाकूर आणि मुख्याध्यापिका कांचन थळी यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात करण्यात आली.शिक्षक, पालक…

आषाढी एकादशी निमित्त आदिवासी बांधवाना ब्लॅकेट अन्नधान्य व ज्यूसचे वाटप

उरण : (विठ्ठल ममताबादे) केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि , उज्वल सृष्टी फाउंडेशन, श्री समर्थ कृपा सखी सहाय्यता संस्था उरण व मित्र परिवार उरण यांच्या संयुक्त विदयमाने उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडी केळ्याचा मळा…

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा उरण-पनवेल दौरा.

(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांचे दिनांक ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान कोकणातील महासंपर्क दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान युवा नेते अमित…

महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या सरचिटणीस पदी अतूल भगत

उरण दि. 9 (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी व महाराष्ट्रातील समस्यांना न्याय देणारी आक्रमक संघटना असून या पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेच्या…

राधा पडवे यांचावर हल्ला करणाऱ्या आरोपीला कठोर कार्यवाही करण्यासाठी संघटनेकडून अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)यांना निवेदन

लोकदर्शन 👉 मोहन भारती नागपूर ÷*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर, महाराष्ट्र राज्य कडून श्री नविनचंद्र रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस भवन नागपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी राधा पडवे वर झालेल्या…