ऍड, दीपक चटप चा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सत्कार

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
चंद्रपूर – आर्णी – वणी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सर्वांचे आवडते आदरणीय बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र विशेषांक प्रकाशन सोहळ्यात कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील भूमिपुत्र ॲड.दिपक यादवराव चटप रा.लखमापूर यांची लंडन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी चेवणींग या जागतिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ४५ लाख रुपये शिष्यवृत्तीचा तो देशातील पहिला तरुण वकील मानकरी ठरला असून त्याची निवड झाल्याबद्दल खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर चे अध्यक्ष तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकरराव अडबाले चंद्रपूर येथील इन्स्पायर इन्स्टिट्युट चे प्रा.विजय बदखल , यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे व इतर मान्यवर मंडळीची ऊपस्थिती होती.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here