महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सामाजिक धोरणांवर चर्चासत्र संपन्न…!

लोकदर्शन मुंबई 👉-दादर (प्रतिनिधी -सिद्धी कामथ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने बुधवार दिनांक ०१/०६/२०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम यांच्या अध्यक्षतेखाली…