द्रोणागिरी शहरात अंतिम संस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी.

  लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे ) दि 30 एप्रिल उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरात नवीन नोड (वसाहत )वसत आहे. येथे अनेक कुटुंब राहायला आले आहेत आणि येत आहेत.द्रोणागिरी शहरातील रहिवासी नागरिकांना स्मशानभूमीचे सुविधा उपलब्ध करून देणे…

बेस्ट ऍक्टर आनंद भरत ठक्कर रायगड रत्न पुरस्काराने सन्मानित.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 30 एप्रिल कै. भिकाजी गोविंद तांबोटकर यांच्या स्मरणार्थ जायंट्स ग्रुप तर्फे रायगड जिल्ह्यातील होतकरू कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम अंगण लॉन, चिंबलथळी, उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…

सर्वधर्मसमभाव चा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहचविणे काळाची गरज,,, प्रा, आशीष देरकर                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण विश्वात सुख,शांती राहण्यासाठी समाजप्रबोधन केले,सर्वं धर्म समभाव ची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, शिकवण प्रत्येकाने अंगीकरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा, आशीष…

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमूख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या अशिर्वादाने श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे यांच्यावर रुग्णसेवेची मोठी जबाबदारी.

लोकदर्शन 👉 राहुल खरात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब,युवासेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते,नगर विकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब,खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा…

वाहतूक दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल : चंद्रकांत पाटील।                                                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती : April 30,2022   दि 30एप्रिल °÷ वृत्तसेवा : वेगाने वाहन चालवले म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड भरला, तसाच दंड मीही भरला आहे. अगोदर रस्ते चांगले नव्हते. वाहने पळत नव्हती.…

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तीव्र उष्णतने होरपळला; विदर्भात उष्ण लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’🌧️🌦️

  लोकदर्शन 👉: मोहन भारती दिनांक : 30-Apr-22 पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अक्षरश: होरपळून निघाला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ३०) विदर्भात तीव्र उष्ण…

क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरीत ५ कोटी च्या विकासकामांचे भूमिपूजन. गोंडपिपरी :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित…

चंद्रपूर महानगराच्‍या सर्वांगिण विकासासाठी भाजपा वचनबध्‍द* *नगीनाबाग प्रभागातील झोन १४ मध्‍ये अमृत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात चंद्रपूर महानगरात अमृत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होत आहे. या अमृत नळ पाणी पुरवठा योजनेला राज्‍य व केंद्राची मान्‍यता मिळविणा-या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन…

माजी सैनिकांच्‍या समस्‍यांच्‍या निवारणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *देशातील अत्‍याधुनिक सैनिक ⭕शाळा उभारण्‍याच्‍या प्रक्रियेत योगदान देवू शकलो याचा मनापासून आनंद.* *⭕भाजपातर्फे माजी सैनिकांचा सत्‍कार* सैनिक बांधवांनी आपल्‍या जीवनातील अनमोल क्षण या देशाच्‍या सेवेसाठी, रक्षणासाठी खर्च केले त्‍या सर्वांचे अभिनंदन…

मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी मानले नागरिकाचे आभार |

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर | शहर महानगरपालिकेतील पंचवार्षिक कार्यकाळ २९ एप्रिल रोजी संपल्याने आज अखेरच्या दिवशी मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी फेसबुकवरून संवाद साधत नागरिकांचे आभार मानले. संवाद साधताना मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी…