Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी.     ...

महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी.                                       

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे होते,प्रमुख अतिथी म्हणून संचालक विकास भोजेकर,
प्राचार्य शरद जोगी होते,सर्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रभूदास वासाडे,दत्ता येडमे,पद्माकर खैरे,रामकृष्ण परसुटकर, सलमाबी कुरेशी,प्रा साईनाथ कुंभारे, प्रा विनोद पत्रकार,प्रा कांचन तामगाडगे,चेतन पडवेकर,वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे,मधुकर काकडे उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन पद्माकर खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा विनोद पत्रकार यांनी केले,याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here