पहिले मराठी चित्रपट संमेलन कोल्हापूर येथे आयोजन

लोकदर्शन👉 राहुल खरात

मानवतेचे सोबती*
——————–
*संमेलन यशस्वी करण्यासाठी विनम्र आवाहन…*
——————–
*अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ*
महाराष्ट्र राज्य
आयोजित
——————–
पहिले
*मराठी चित्रपट संमेलन*
——————–
दि. 27 आणि 28 एप्रिल, 2022
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
येथे संपन्न होणार आहे.
——————–
या संमेलनास महाराष्ट्रासह देशभरातून अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
——————–
हे महत्वपूर्ण संमेलन यशस्वी
करण्यासाठी

*आपण हे करू शकता..*
• संमेलनाच्या स्थानिक संयोजक समितीमध्ये सहभाग दर्शवू शकता किंवा त्यांना सर्वतोपरी मदत करू शकता.
• पहिल्या मराठी चित्रपट संमेलनास दोन दिवस उपस्थित राहणार असल्यास 9822472109/9420361122 या व्हाट्सएपच्या नंबरवर कळवावे.
• स्थानिक चित्रपटप्रेमींनी व लोककलाकारांनी आपल्या लोककलेसह आपला सहभाग दर्शवावा. त्यासाठीची नाव नोंदणी सुरू आहे. 9822472109/9420361122 या व्हाट्सएपच्या नंबरवर आपली लोककला व आपले सविस्तर नाव, पत्ता पाठवावा.
• या संमेलनात ज्या तरुण-तरुणींना संयोजन समिती सोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी आपले नाव 9822472109/9420361122 या व्हाट्सएपवर पाठवावे.
• आपल्या भागात संमेलनाच्या संयोजन समितीच्या मदतीने प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न करावा.
• आपले व आपल्या संस्थेचे नाव टाकून आपल्या भागात संमेलनाच्या संयोजन समितीच्या मदतीने बॅनर, होर्डिंग लावावे.
• संमेलनास जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील यासाठीचे नियोजन करावे.
• संमेलनास जास्तीत जास्त अर्थसहाय्य करण्याचा किंवा अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

• आपण आपले अर्थसहाय्य
9420361122
या Google Pay/Phone Pay
या नंबरवर किंवा
*आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ*
सेव्हिंग खाते क्रमांक – 60339297670
IFSCode – MAHB0000563
Bank of Maharashtra
Branch – Bhoiwada (Mumbai)
या खातेवर
किंवा
संयोजन समितीकडे
जमा करून सहकार्य करावे
ही विनंती.
*आपण 100/-, 500/-, 1000/-, 5000/-,….*
जास्तीत जास्त कितीही?
अर्थसहाय्य करू शकता.
——————–
तसेच
संमेलनासही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!
ही आग्रहाची विनंती.
———————-
मा. देवेंद्र मोरे
संस्थापक अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ
स्थानिक संयोजन समिती
अध्यक्ष : अनिल म्हमाने
9822472109
कार्याध्यक्ष : प्रा. किसनराव कुराडे
9881445491
उपाध्यक्ष
डॉ. सतीशकुमार पाटील, भरत लाटकर
भालचंद्र कुलकर्णी, विश्वास सुतार
ॲड. विवेक घाटगे, बबनराव रानगे
एम. बी. शेख, श्रीकांत गावकर
प्रा. शोभा चाळके
सहकार्याध्यक्ष
मारुती गायकवाड, डॉ. कपिल राजहंस
खजिनदार : चंद्रकांत सावंत
7720016067
सचिव
प्रा. वसंत भागवत, ॲड. करुणा विमल
सहसचिव
सोमनाथ घोडेराव
नूरजान शेख, डॉ. दयानंद ठाणेकर
सदस्य
डॉ. स्मिता गिरी
सुरेश केसरकर
एम. डी. देसाई, हसन देसाई
अनिल मोरे, ॲड. अधिक चाळके
व्यवस्थापकीय सचिव
चंद्रनील सावंत
9420361122
सिद्धार्थ कांबळे, ऋतुराज पाटील
शांतीलाल कांबळे
*निर्मिती फिल्म क्लब*
*आदित्य सभागृह*
तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकीज चौक जवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर,
कोल्हापूर-416002
9822472109

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *