सखी महिला बचत गट कन्हाळगावच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांचा वाढदिवस साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती


सखी महिला बचत गट कन्हाळ गाव यांच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच कान्हाळगाव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ अनिता ताई केराम, सौ शारदाताई मेश्राम ग्र पं मोबिलायजर,सौ विमलबाई मडावी,गोंडीनबाई वाघाडे, शील्पाताई वाघाडे, मेघा ताई वाघाडे,आदी महिलांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच कान्हाळगाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या आनंदाने व हर्शोउल्हासाने केक कापून, पेढे वाटून,पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला व पुढील वाटचालीसाठी सर्व बचत गटातील महिलांनी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्य गावातील महिला नागरिक बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुरेश मडावी यांनी केले तर आभार मेघा वाघाडे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *