गडचांदूर शहरात हनुमान जन्मोत्सव उत्स्फूर्तपणे साजरा,,, विविध मंदिरात महाप्रसाद चे आयोजन                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर शहरातील विविध ठिकाण हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
शहरात मध्यभागी असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात सकाळपासून च आरती,पूजन,अभिषेक, यज्ञ,महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून महाप्रसाद चा लाभ घेतला, मंदिराचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले,
अमलनाला रोडवर असलेल्या हनुमान मंदिरात व लंगडा मारोती मंदिरात सुध्दा हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्या आला, विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, महाप्रसाद ने सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *