गडचांदूर येथे 4 एप्रिल ला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात धरणे आंदोलन।                                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
उद्या दिनांक 04/04/2022 सोमवार ला
*सकाळी 9:00 वाजता*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर*

*शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र शासन द्वारा पेट्रोल, डिझेल, गेस व महागाई विरोधात*
*एक दिवसीय धरणे आंदोलन*
*सन्माननीय विठ्ठलराव थिपे अध्यक्ष कोरपना तालुका काँग्रेस कमिटी*
*यांच्या नेतृत्वात आयोजित केले असून
*तालूका व शहर काँग्रेस कमेटी चे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, ओ.बी.सी सेल, एन एस यू आई, अल्पसंख्यांक सेल, सर्व फ्रंटलं सेल, पक्षाचे सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच काँग्रेस पक्षाला प्रेम करणारे सर्व नागरिक या एक दिवसीय धरणे आंदोलन ला उपस्थित राहून या जनविरोधी केंद्र शासन विरोध आंदोलन ला यशस्वी करावें ही विनंती….काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *