महात्मा गांधी विद्यालयात लसीकरण व रक्त तपासणी शिबीर संपन्न.                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसिकरण व रक्त तपासनी करून मार्गदर्शन करण्यात आले.
महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे वर्ग ६ ते ८ च्या ७१ विद्यार्थ्यांना Corbevax कोवीड लसिकरण करण्यात आले. सुरवातीला डाॕ.सोनकुसरे मॕडम यानी सर्व विद्यार्थ्यांना रक्त क्षय याबाबतीत मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक राठोड यांनी विद्यार्थ्यांची रक्त तपासनी केली तर आरोग्य सेविका जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना लसिकरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी,तंत्र स्नेही अकबर शेख, उपस्थित होते.यावेळी शिक्षक वासाडे,खैरे,येडमे,सलमाबी कूरेशी,परसूटकर कुंभारे,पत्रकार, कांचन तामगाडगे,पडवेकर सोनपितरे, काकडे यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *