बौध्द साहित्य प्रवाहातील नव्या विचारांची मांडणी करणारी “गाव तेथे बुध्द विहार (कादंबरी)—लेखक प्रा.राजा जगताप उस्मानाबाद, यांची घरा—घरात पोहचलीच पाहिजे

लोकदर्शन 👉 राहुल खरात—

“गाव तेथे बुध्द विहार” ही लोकप्रिय कादंबरी प्रकाशित होताच प्रति कांही दिवसातच संपल्या होत्या…कादंबरीला प्रचंड मागणी वाढल्याने आजघडीला प्रति उपलब्ध झालेल्या आहेत ज्यांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी मागणी करावी

*पृष्ठ संख्या ११७*

*किंमत १२०/*

*प्रस्तावना :ज्येष्ठ साहित्यिक मा.योगीराज वाघमारे उस्मानाबाद/सोलापूर*

*मलपृष्ठावरील समिक्षा साहित्यिक ,माधव जाधव कंधार—नांदेड*

*प्रकाशन थिंक टँक पब्लिकेशन्स,सोलापूर*
——
*प्रत्येक आंबेडकरी व धम्मचळवळीतील तरूण,कार्यकर्ते, भंतेजी,बौध्दाचार्य,उपासक,उपासिका,पक्ष,संघटनेत कार्य करणारे तरूण* *कार्यकर्ते,समाजसेव,राजकीय नेते*
*शिक्षण घेणारे तरूण विद्यार्थी व समाज सुधारावा यासाठी… झटणारे सर्व बांधव व वाचक यांनी वाचावे असेच पुस्तक म्हणजे “गाव तेथे बुध्द विहार”ही कादंबरी होय…!*

_ही कादंबरी उस्मानाबाद शहर व परिसरात सवलतीत एक प्रत १००/रूपयात मिळेल_.इतर जिल्ह्यातील वाचकांना पोष्टाने हवी असल्यास एक प्रत१४० रूपयाला मिळू शकेल. एकाच वेळी एक पेक्षा जास्त हव्या असतील तर १००रूपये प्रमाणेच मिळेल. व्यवस्थित पत्ता व्हाॅट्सअॅपवर द्यावा.
संपर्क

*कादंबरीचे मूल्ये* 9881188263 या फोन पेवर किंवा गुगल पेवर पाठवावे त्याचा क्रिनशाॅट व पत्ता वरील मोबाईल नंबरवर पाठवावा ताबोडतोब पुस्तक घरपोहच होईल,
*प्रा.राजा जगताप*
*उस्मानाबाद*
मो.नं.9881188263

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *