उद्या खासदार बाळू धानोरकर यांचा जनता दरबार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर : छोट्या छोट्या समस्या सामान्य माणसासमोर येत असतात. परंतु पाठपुराव्या अभावी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. सामान्य माणसाच्या समस्या तात्काळ मार्गी काढण्यासाठी खासदार बाळू धानोरकर हे जनता दरबाराच्या माध्यमातून ह्या समस्या सोडवीत असतात. दि. २६ मार्च रोजी सिव्हिल लाईन रोडवरील जनसंपर्क कार्यालयात दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*उद्या खासदार बाळू धानोरकर यांचा जनता दरबार*

चंद्रपूर : छोट्या छोट्या समस्या सामान्य माणसासमोर येत असतात. परंतु पाठपुराव्या अभावी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. सामान्य माणसाच्या समस्या तात्काळ मार्गी काढण्यासाठी खासदार बाळू धानोरकर हे जनता दरबाराच्या माध्यमातून ह्या समस्या सोडवीत असतात. दि. २६ मार्च रोजी सिव्हिल लाईन रोडवरील जनसंपर्क कार्यालयात दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *