महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने खा.अरविंद सावंत साहेब यांचा स्वागत व सत्कार

*लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २१/०३/२०२२ :-* शिवसेनेचे नेते , खासदार व अखिल भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष श्री . अरविंद सावंत साहेब हे सोलापूर येथे सहकुटुंब देवदर्शन यात्रेस आले असता त्यांचा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर आगमना पित्यार्थ शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) , दशरथ नंदाल , अॅड . मुनिनाय कारमपुरी विठ्ठल कुनऱ्हाडकर , गुरुनाथ कोळी , गणेश म्हता , दत्तोपंत वानकर , शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर , उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे आदि उपस्थित होते.
–++++++++++++++++++++++++
*फोटो मॅटर : – शिवसेना नेते , खासदार व अखिल भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष श्री . अरविंद सावंत साहेब यांचे सत्कार करण्यात आले . सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) , अॅड . मुनिनाथ कारमपुरी , गुरुशांत धुत्तरगावकर आदि दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *