कोरपना तालुका भाजप च्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून, विजयोत्सव साजरा करण्यात आला

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने उत्तर प्रदेश, उत्तराखंड,गोवा,मनिपुरम राज्यात भाजपा ला यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका च्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव फटाके फोडून,पेढे वाटून, विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,अमोल आसेकर, मेघराज हरबळे शशिकांत अडकिने, प्रदिप पिपंळशेडे विजय पानघाटे,विनोद नवले,पद्माकर दगडी,अभय डोह, अमोल टोंगे,गुलाब गेडाम पिसाराम गेडाम,उलमले बाबु,वासेकरजी आदि भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *