• राज्यातील सर्वोत्कृष्ट १० जि.प. सदस्यांमध्ये संजय गजपुरे सन्मानित ..

लोकदर्शन विभागीय प्रतिनिधी👉 शिवाजी सेलोकर

• *⭕राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापती मध्ये ब्रिजभूषण पाझारे सन्मानित ..*

• *⭕पुणे येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री नाम. कपील पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार …*
🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆
================
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन , महाराष्ट्र , राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा. दिनांक ७ मार्च २०२२ , सोमवार ला केंद्रीय पंचायत राज मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पुणे येथील अण्णासाहेब साठे सभागृहात संपन्न झाला .
या कार्यक्रमात राज्य स्तरीय पुरस्कार साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट १० जिल्हा परिषद सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टी , चंद्रपुरचे जिल्हा संघटन महामंत्री व जि.प . सदस्य संजय गजपुरे यांना सन्मानित करण्यात आले .
तर राज्यातील सर्वोत्कृष्ट ५ जि.प. विषय सभापतीमध्ये भाजपा महानगर जिल्हा महामंत्री व जि.प. चे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांची उपस्थिती होती . याप्रसंगी संजय गजपुरे व ब्रिजभूषण पाझारे यांनीही व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले .
===============

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *