Home
Home गडचांदूर / कोरपणा लालबहादूर शास्त्री विद्यालयात सायबर क्राईम बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.         ...

लालबहादूर शास्त्री विद्यालयात सायबर क्राईम बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर
लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांना सायबर क्राइम बाबतीत माहिती मिळावी या हेतुने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन, गडचांदूर च्या वतीने नुकतेच करण्यात आले .
गडचांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक
मा.सत्यजित आमले यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना सायबर क्राईम बाबतीत सविस्तर माहिती दिली .विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर केवळ शैक्षणिक कार्यासाठी करावा,गैरवापर करू नये असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर काळे ,लांडे , शाळेतील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here