

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
सोनुर्ली पाकडहिरा व पारधी गुडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या सदस्या
सौ कल्पना उत्तम यांच्या हस्ते पंचायत समितीच्या उपसभापती सौ सिंधूताई सुधाकर आस्वले यांच्या उपस्थित करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे उपस्थित होते,
सोनुरलि गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण विशेषदुरस्ती जिल्हा वार्षिक योजना रुपय 7 लक्ष पाकडहिरा गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे खडीकरण रुपये16 लक्ष पारधी गुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षण भिंती चे बांधकाम 3 लक्ष व गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे रुपये 7. 30 लक्ष व जिल्हा परिषद शाळा अकोला येथील शाळा दुरुस्ती 2 लक्ष असे एकूण रुपये 35.30 लक्ष
कामाचे भूमी पूजन सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून
श्री आनंदराव पा मोहुर्ले माजी सरपंच श्री सुधाकर नांदेकर माजी उपसरपंच श्री रामजी पेंदोर माजी उपसरपंच श्री दौलत हेरेकुमरे माजी सरपंच श्री मारोती भोंगळे माजी सरपंच श्री विलास राऊत माजी उप सरपंच श्री नत्थु पा गिरसावडे श्री मधुकर पा घागी श्री आबाजी पा मालेकार श्री प्रशांत बलकी सौ तेलंग मॅडम श्री लांडगे आरोग्य विस्तार अधिकारी (प्रशासक) झोडे कनिष्ठ अभियंता श्री देवाळकर , रंजना शहापूर मॅडम श्री पोहरा ग्राम सेवक इतर मान्यवर उपस्थित होते