सोनूर्ली येथे महात्मा गांधी विद्यालयात हुतात्मा दिन साजरा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली,याप्रसंगी प्राचार्य / मुख्याध्यापक शरद जोगी ,प्रभूदास वासाडे, दत्ता येडमे ,पद्माकर खैरे,प्रा, परसूटकर, सलमाबी कूरेशी, विनोद पत्रकार, प्रभाकर काकडे, मधूकर काकडे. उपस्थित होते,संचालन पद्माकर खैरे यांनी केले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *