हातलोणी ते बोरगाव बु. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भुमीपुजन.

कोरपना :– ई जी मा 139 अंतर्गत कोरपना तालुक्यातील हातलोणी – कालताबोळी – बोरगाव खुर्द ते बोरगाव बु रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, लांबी 10 किमी, अंदाजे किंमत 4 कोटी 66 लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपसभापती सिंधूताई अस्वले, जि. प. सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, प.स. सदस्य संभाजी पा कोवे, माजी जि. प. उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर, कृ.उ.बा.स संचालक भाऊराव चव्हाण, गणेश गोडे, राहुल मालेकर, कार्यकारी अभियंता लोखंडे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *