कु,पायल कुळमेथे चा सत्कार

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ची विद्यार्थीनी कु.पायल कूळमेथे हिची इन्सपायर अवार्ड 2021-22 मध्ये निवड झाली असल्यामुळे आणि उपक्रमशिल शिक्षिका कु.सलमाबी कुरेशी यांचा उपक्रम नवोपक्रम म्हणून निवड झाला असल्यामुळे गटशिक्षणाधिकारी पं.स.कोरपना मा.आनंद धूर्वे यांच्या हस्ते पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी,शाळा व्यवस्थापन समिती चे नवनियूक्त उपाध्यक्ष यादव खिरवटकर,साधन व्यक्ती विकास भंडारवार,अरविंद डाखरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here