लोकनेते विलासराव देशमुख लातुर भुषण पुरस्काराने डाँ धर्मवीर भारती सन्मानित     

लोकदर्शन 👉 मोहन भारती …………………………………………………….. ⭕*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पुरस्कार प्रधान* लातूर ÷ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर शहरातील दयानंद सभागृहात हजारो पञकाराच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा…

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा* *–⭕ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश* ——————– ⭕*लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा* 🔸*विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष…

जिल्ह्यातील रेल्वे व कोळसा खाणविषयक विविध प्रश्नांवर* *केंद्रीय राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांचेशी हंसराज अहीर यांची चर्चा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। *⭕मंत्रीमहोदयांनी चंद्रपूर भेटीचे निमंत्राण स्वीकारले* चंद्रपूर – चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाण मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाशी संबंधीत विविध प्रश्नांबाबत तसेच चंद्रपूर, बल्लारशाह व अन्य रेल्वे स्टेशनवर चालणाऱ्या गाड्या पूर्ववत चालविण्याचा आग्रह पूर्व…

भाजपा ओबीसी मोर्चाच्या ओबीसी जागर रथयात्रोचे आज चंद्रपुरात आगमन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕रथयात्रोचे चंद्रपूर महानगरात ठिकठिकाणी भव्य स्वागत* चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी तसेच भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रामध्ये ओबीसी जागर अभियान अंतर्गत ओबीसी जागर रथयात्रोस चंद्रपूर जिल्ह्यातील…

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महात्मा फुले यांना अभिवादन*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *महात्मा फुले विषमता व वर्णव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणारे थोर समाजसुधारक- देवराव भोंगळे* रविवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा जोतिबा फुले यांची…

चंद्रपूर मनपाच्या बंपर लसीकरण ड्रा योजनेला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। चंद्रपूर, ता. 28 : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना…

बुटीबोरीतील महिला अमरावतीत मृत आढळून आली दोन मुले झाली अनाथ, समाजमन द्रवले

लोकदर्शन👉 ****** 🙏मरण फार स्वस्त झालय हो 😢🙏 आज सकाळी ८:३० च्या दरम्यान PSI चव्हान सर गाडगेनगर पोलिसस्टेशन मधून फोन आला. आपन गुंजनताई बोलताय का? PKV कॉलेज वेलकम पॉइंट ला एक बेवारस बाईच प्रेत सापडले…

जागतिक संकट स्थिती व शांतीचा मार्ग या पुस्तकाचे प्रकाशन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २७/११/२०२१ :-* अंतरराष्ट्रीय अहमदीया मुस्लिम जमातीचे वर्तमान जागतिक खलीफा हजरत मिर्जा मसरुर अहमद साहेब यांनी जगातील सर्व धार्मिक मार्गदर्शन तथा सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष याकडे आकर्शित व्हावे म्हणून…

26/11 या वीर दिनानिमित्त वीर जवानांना आदरांजली.

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २७/११/२०२१ :-* २६/११ हा दिवस म्हणजे संपूर्ण जगाला काळा दिवस माणला जातो. कारण यादिवशी अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे राजधानी व जागतिक बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत झालेल्या चकमकीत वीर –…

देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत संविधानात :- खासदार बाळू धानोरकर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। *⭕चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाद्वारे संविधान सन्मान दिनाचे आयोजन* चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे.…