बामणी येथे विद्यार्थीनिनी सादर केले धान लागवडीचे प्रात्यक्षिक

लोकदर्शन समूह    👉    मोहन भारती 

===== बल्लारपूर,
डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु , आंचल राजेश मांढरे, हिने बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील शेतशिवारात धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ,
बी, एस, सी, ( कृष्ण) चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी बामणी येथील प्रांतशील वसंतराव दादरे शेख लागवडी प्रात्यक्षिक, तसेच धन लागवडीचे, खताची मात्रा, रोगांची पूर्तता केली,
किंवा अभ्यास केला, प्राचार्य प्रभाकर बोबडे, प्रोग्रामर, पंकज खाडे, प्रा. अक्षय बायस कर यांनी मार्गदर्शन केले,
याप्रसंगी विद्यार्थी, तथा शेतकरी उपस्थित होते,
,, फोटो ,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *