मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने मा आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त, नियोजन,वन तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरपना येथे रक्तदान शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे करण्यात आले आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी,कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी सर्व आघाड्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती

स्थळ : श्रीकृष्ण सभागृह बसस्टॉप कोरपना
दिनांक : 30:07:2021 रोज शुक्रवार
वेळ : 10:00 ते 1:00 वजे पर्यंत

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष
कोरपना तथा जिल्हा
उपाध्यक्ष तसेच
भारतीय जनता पार्टी कोरपना

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *