डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यच्या जागेचे सौंदर्यिकरं करण्यात यावे

दि 21 /03/ 2021 रोहन काकडे

गडचांदुर :-डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर हे सर्वांचे आदर्श आहेत. वेळोवेळी आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो. तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळेस माल्याअर्पण पूजन करत असतो. परंतू असे दिसून येतेकी पाहिजे त्या प्रमाणात पुतळा असलेल्या जागेचे सौन्द्र्यिकरनं झाल्याचे दिसून येत नाही. पूतळ्याच्या जवळ पुरेसी जागा असुन तिथे चवदार तळे सत्याग्रहाचे छायाचित्र रेखाटले जावे.तसेच सिमेंटचा चौतरा  सुशोभित करून लोखंडी ग्रिल ऐवजी स्टील ग्रील बसवण्यात यावे व पुतळ्यात भर घालण्यासाठी कायमचा स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ज्याप्रमाणे सौंदरयिकारन केल्या जात आहे. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकार पुतळ्याच्या जागेचे देखील सौन्द्र्यिकरं करण्यात यावे.त्यामूळे चौकच्या सुंदरतेत भर पडेल.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *