गडचांदूर येथील जेष्ठ नागरिकांना ओळख पत्र चे वाटप

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,
शहरातील जेष्ठ नागरिकांना ओळख पत्र चे वाटप 16.ऑगस्ट ला पोलिस स्टेशन गडचांदूर येथे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र अरोरा . व सचिव श्री. बी.एन,मोहितकर (सेवानिवृत्त प्राचार्य महात्मा गाँधी कनिष्ठ महाविद्यालय ,गडचांदूर,) श्री. माधवराव मंदे , तुळशीराम पूंजेकर ,रमेश भालेराव ,. बंडूजी बोबडे ,कृष्णा भागवत ,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शिंदे कू. सुषमा आड़किने , नगरसेवक अरविंद मेश्राम उपस्थित होते . श्री. भालेराव यांनि सदैव आम्हा सर्वाना पोलीस विभागाने मार्गदर्शन करावे असे म्हटले ,पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांनी सर्व पदअधिकारी यांचे आभार मानले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here