Home
Home वरोरा भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम अॉफ इंडिया शाखा भद्रावती द्वारा नवनियुक्त महिला...

भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम अॉफ इंडिया शाखा भद्रावती द्वारा नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा –

0
106

: लोकदर्शन 👉रवि गेलडा
————————————-
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक /अध्यक्ष श्रीमान अय्युबाभाई कच्छीजी विदर्भ महिला अध्यक्ष किरणताई साळवी, भद्रावती महिला शहर अध्यक्ष जयश्रीताई काम तर भद्रावती शहर महिला उपाध्यक्ष पद्मी पोर्णिमाताईची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये भद्रावती येथील जागरूक महिलांनी “अभिनंदनपर सत्कार सोहळा” सादर केला होता.
संपूर्ण महिला फोरम मध्ये प्रवेश करनार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here