Home
Home गडचांदूर / कोरपणा शेणगाव येथे पुरात बैलगाडी गेली वाहून शेतपिकांचे प्रचंड नुकसान

शेणगाव येथे पुरात बैलगाडी गेली वाहून शेतपिकांचे प्रचंड नुकसान

0
485

By : Mohan Bharti

गडचांदूर : 22 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील शेणगाव येथिल शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याला आलेल्या पुरात उद्धव डोईफोडे यांची बैलगाडी वाहून गेली, ती बैलगाडी काही अंतरावर मिळाली.या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत, त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहेत, नुकताच ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव डोईफोडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here