Home
Home Breaking News बेबीताई काकडे यांचे निधन

बेबीताई काकडे यांचे निधन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
परमडोह येथील रहिवासी बेबीताई आनंदराव काकडे यांचे प्रदीर्घ आजारानंतर सावंगी येथील दत्ता मेघे रुग्णालयात रविवारी पहाटे दुःखद निधन झाले,
अंत्यसंस्कार परमडोह येथे दुपारी शोकाकुल वातावरणात करण्यात आले,
सुरेश काकडे यांच्या त्या वहिनी होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here