कळमना येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे महाराष्ट्राचे आराध्hय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे…