महाराष्ट्रातून बल्लारपूरचे पवन भगत यांना या वर्षीचा प्रतिष्ठित “ऑथर ऑफ दि इयर” पुरस्कार

लोकदर्शन गडचांदूर जि. चंद्रपूर,👉 (अशोककुमार भगत) नुकतेच कलकत्ता लिटरेचर कर्णीवल, कलकत्ता येथे यंदाचा “ऑथर ऑफ दि इयर” हा बहू प्रतिष्ठित पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळाला. या लेखकाने मराठी मानाचा तुरा रोवल्याने साहित्य वर्तुळात मोठे कुतूहल…

*खडकी हिरापूर येथे आ. सुभाष धोटे यांनी घेतली पाणी टंचाई आढावा बैठक*

लोकदर्शन 👉मोहन भारती जीवती :– मौजा खडकी हिरापूर येथे भेट देऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील विविध अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबतीत माहिती घेतली आणि लगेच आढावा बैठक घेऊन…

आमदार सुभाष धोटेंनी दिल्या विरुर स्टेशन, डोंगरगाव येथे भेटी. विरूर स्टेशन ग्रामपंचायतीला २० लाख रुपये आमदार निधी देण्याचे आश्वासन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा विरुर स्टेशन, डोंगरगाव येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आकस्मिक भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, येथील समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले.…

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– जल जीवन मिशन २०२२ – २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत सिंधी येथे नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत ४६ लक्ष ६७ हजार रुपये आणि जन सुविधा योजनेतून २०२२ – २०२३ अंतर्गत स्मशान भूमी शेड…

सावित्रीबाई फुले विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे *♦️छत्रपती शिवाजी महाराज* यांची जयंती साजरी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात…

केलो इंडिया निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन च्या 7 विध्यार्थ्यांची निवड*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर खेलो इंडिया निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तील 7 चमुंची निवड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवारी येथील रोहित…

*जि.प.उच्च प्राथ.शाळा तळोधी येथे शिवजयंती साजरी*

  लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळोधी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला शाळेचे मुख्याध्यापक रामू गावंडे यांनी पुष्पहार अर्पण…

महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे…

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या विचारांनी साजरी व्हावी – जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १९. जय शिवराय या शिव व्याख्याते प्रशांत देशमुख लिखित पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते आज शिवजयंती निमित्ताने गव्हाण कोपर येथील शिवाजी महाराजांच्या…