*खडकी हिरापूर येथे आ. सुभाष धोटे यांनी घेतली पाणी टंचाई आढावा बैठक*

लोकदर्शन 👉मोहन भारती

जीवती :– मौजा खडकी हिरापूर येथे भेट देऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्यातील विविध अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बाबतीत माहिती घेतली आणि लगेच आढावा बैठक घेऊन येथील पाणी टंचाई ची समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या प्रसंगी भीमराव मडावी माजी जि. प सदस्य, डॉ. भागवत रेजीवाड बी.डी.ओ जिवती, नैना शिंदे सरपंच खडकी हिरापूर, निर्मला मदेवाड उपसरपंच, शंकराबाई मडावी ग्रामपंचायत सदस्य, काशिनाथ कोंबले, चव्हाण साहेब कार्यकारी अभियंता, अमित देशमुख, तिरुपती कोल्हे, सिताराम मडावी, गणेश वाघमारे, विजयालक्ष्मी परतले, गोविंद जाधव, भीमराव मडावी, गाव पाटील दिनकर कुरसंगे, पांडू पवार, बाबुराव कुरसंगे, नारायण जाधव, पंढरी सलगर, इमरान खान, सलीम शेख यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *