सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन 

वरोरा : सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय,  टेमुर्डा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थाना इयत्ता ९ वीच्या विद्यार्थानी शिक्षकांच्या मार्गदर्शनात  निरोप समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी १० वी नंतर काय? तसेच शैक्षणिक , व्यवसाय  मार्गदर्शन करण्यात आले.…