कन्हाळगाव येथे पोळ उत्सव शांततेत साजरा.‍.

लोकदर्शन👉 मोहन भारती

‍. ‍ ‍ श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी कन्हाळगाव येथील पोळ्याला उपस्थित राहुन सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांचे आभार मानले .सोबत श्री विठ्ठल गेडाम ,माझी ग्रामपंचायत सदस्य, श्री आनंद राव शेडमाके, माझी ग्रामपंचायत सदस्य, श्री गोवर्धन मडावी पोलीस पाटील कन्हाळगाव, श्री मनोज गोरे पत्रकार,श्री राजु चिकटे, श्री सातोष सोयाम, श्री प्रमोद टेकाम, श्री नामदेव गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here