कोरपणा पोलीस स्टेशन अंतर्गत तिरंगा बाईक रॅली चे आयोजन*

*कोरपणा पोलीस स्टेशन अंतर्गत तिरंगा बाईक रॅली चे आयोजन*

लोकदर्शन👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपणा पोलीस स्टेशन अंतर्गत तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले कोरपना स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये अंतरगाव बु येथे तिरंगा रॅली येताच गावकारी यांनी तिरंगा रॅली चे स्वागत केले, कोरपणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या रॅली मध्ये कोरपणा पोलीस चे ठाणेदार सदाशिव ढाकणे, पोलीस पाटील आनंदराव मडावी, पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी अंतरगाव च्या सरपंच सरिता पोडे, सदस्य गणेश गीरसावळे, ए वी अकॅडमी ज्ञानदा अकॅडमी व तालुक्यातील शाळकरी मुली व मुले अंतरगाव ग्राम पंचायात चे सचिव प्रशांत टातेवार, पशुधन विस्तार अधिकारी संदीप राठोड ,गावकारी नागरिक व तंटा मुक्त अध्यक्ष विनोद सूर ,नितीन पोडे ,सुरेश काढस्कर ,बंडू खेळूरकर ,तथा युथ इमर्जशी सर्व्हिस चे अध्यक्ष अमोल कढसकर व पत्रकार‌ बंधू त्यांची संपूर्ण टीम व गावकारी जनता यांनी रॅली मध्ये सहभाग दर्शवीला अंतरगाव येतील पोलीस बाईक रॅली ची सांगता ग्राम पंचायत येथे करण्यात आली. सरपंच सरिता पोडे व सचिव प्रशांत टातेवार व अंतरगाव बु चे गावाकरी यांचा हस्ते कोरपणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here