कोरपना येथे महसूल दिन साजरा*

 

लोकदर्शन👉मयूर एकरे

स्वातंत्राचा अमृत मोहसव यंदा भारत देशात साजरा होत आहे त्याचाच पूर्व सांधेला 1 आगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येते. मा.तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचा अध्यक्षतेखाली कोरपना तहसील कार्यालयात मोठ्या थाटा मठात महसूल दिन साजरा करण्यात आला.या निमित्तय महसूल दिनाची माहिती देऊन वर्ष भरात उत्कृस्ट कामगिरी बजावली अशा तलाठी व मंडळ अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार.प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पुरस्कार प्राप्त.तलाठी व्ही एम मडावी. .एम.एस.अन्सारी अमोल गोसाई विशाल कोसनकर.राजेश माकोडे. धीरज फुटाणे यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी उपस्थित तहसील कार्यालय कोरपना येथील कर्मचारी वृंद होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here