Home
Home Breaking News मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात विकास कामांची व...

मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात विकास कामांची व विविध योजनांची माहिती देताना

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देशातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या पद्धतिने जीवन जगता यावे या साठी आमचे सरकार कटिबद्ध आहे या योजना ची माहिती कन्हाळगाव यथिल शेतकऱ्यांना बांदावर व गावातील नागरिकांना मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकास कामांची व विविध योजनांची माहिती देताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी योजनांची बांधावर, गावातील नागरिकांची भेट घेऊन माहिती दिली कार्यक्रमाला गावातील नागरिक श्री दिवाकर पा मानुसमारे,श्री रामचंद्र पा वासेकर, श्री देवीदास पा गारघाटे,श्री नामदेव खनके, राजू चिकटे, शेख खलील भाई, श्री दुशंता पा माणूसमारे, श्री संदीप भोयर,श्री संजय नांदेकार,श्री सुनील आत्राम,श्री सुभाष किन्नाके आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांनी विकास कामां बद्दल व विविध योजनां बद्दल मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन केले व आभार मानले कार्यक्रमाला गावातील नागरिक, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन संजय नांदेकार यांनी केले तर आभार श्री महेश मानुसमारे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here