Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनूर्ली चा उत्कृष्ट निकाल ,,सुमित काकडे प्रथम,,

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनूर्ली चा उत्कृष्ट निकाल ,,सुमित काकडे प्रथम,,

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनूर्ली चा 12 वी चा निकाल 95 टक्के लागला आहे.
परीक्षेला 40 विद्यार्थी बसले होते, त्या पैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
सुमित विलास काकडे याने 72 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय कु,सिमरन रुस्तम शेख (66.50)तृतीय कु,हर्षदा प्रकाश पिंगे(65.17)चतुर्थ क्रमांक कु,दीपा बाळा येरगुडे (64.67)हिने प्राप्त केला,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य रमेश हनुमंते यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पालक प्रकाश पिंगे,प्रा साईनाथ कुंभारे,प्रा कांचन तामगाडगे, पद्माकर खैरे, वामनराव सोनपितरे,निखिल काकडे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन पद्माकर खैरे यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here