न्यू सारस रिसॉर्ट वतीने ( वाघडोह ) वाघास विनम्र अभिवादन

*lलोकदर्शन👉 मोहन भारती

चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबातील वाघडोह म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला वाघडोह
वाघाला बिग डॅडी ऑफ टायगर म्हणून ओळखल्या जात होते ,वाघडोह हा वृध्द होता असून वन विभागाच्या नजरेत होता,वाघडोह वण्यप्रेमिणा भुरळ घातली होती, वाघडोह जाण्याने वन्यप्रेमीनी नाराजीचे वातावरण आहे, न्यू सारस रिसोर्ट वतीने वाघडोहला अभिवादन करण्यात आले
या वेळी ताडोबा कोर येथील एसिफ महेश खोरे , वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे ,मुन , गोंडे , चौहान,कोसनकर , सामाजिक कार्यकर्त्या भुवनेश्वरी गोपमवार तसेच युवसेना विधानसभा समन्वयक,संचालक न्यू सारस रिसॉर्ट अमोल मेश्राम, संचालक सारस संकेत वैद्य ,हरीश रामटेके,हर्षद, तथा गाईड,जिप्सी चालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here