Home
Home गडचांदूर / कोरपणा नांदा येथील गायत्री उरकुडे मिस डि सी, महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित।   ...

नांदा येथील गायत्री उरकुडे मिस डि सी, महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित।                                      ।

। लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
नांदा येथील कु.गायत्री सूर्यभान उरकुडे या युवतीने डेहराडून येथे आयोजित केलेल्या मिस्टर अँड मिस डी सी महाराष्ट्र 2022 पुरस्कार मिळविला आहेत.
या स्पर्धेत देशातील विविध शहरातील 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत गायत्री ने उत्कृष्ट अभिनय करून मिस महाराष्ट्र डी सी इंडिया 2022 पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन अभिनेता व डिझायनर सुफी साबरी यांनी केले होते.
याप्रसंगी हरियाणा चे अभिनेता कुलदीप कौशिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
गायत्री ने गुरु फॅशन कोरियोग्राफर इम्रान शेख,व मिस डी सी इंडिया 2019 पायल शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील वन डायरेक्शन मॉडेलिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले.
गायत्रीला ला हा बहुमान मिळाल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here