दिनेश टेकाम यांच्या खुनाची निष्पक्ष चौकशी करावी,,, मागणी,,.                                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
हिरापूर येथे दिनेश टेकाम याची त्यांच्याच सासरच्या लोकांनी हत्या केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निष्पक्ष करून गुन्हेगार आरोपींना अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मृतक चा भाऊ गणेश टेकाम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनात केली आहेत.
मृतक दिनेश शंकर टेकाम हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कुर्ली येथील रहिवासी होता,त्याची सासुरवाडी कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील आहेत.
2 एप्रिल ला दिनेश चा सासरा सुधाकर तुमराम हा कुर्ली येथे 4 पंच घेऊन आला होता, त्या वेळी . घरी नसल्यामुळे सासऱ्याने घरच्यांना धमकी दिली व पोरीला घेऊन गेला ,दोघांमध्ये वाद झाला,तेव्हा दिनेशच्या सासऱ्याने दिनेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती,5 एप्रिल ला दिनेश ला हिरापूर येथे बोलवून घेतले.7 एप्रिल ला दिनेश चा मृत्यू झाला आहेतअसा फोन आला,लगेच हिरापूर येथे गेलो तेव्हा दिनेश चे प्रेत शवविच्छेदन खोलीत होते,,दिनेश ला त्याच्या सासऱ्याने च कटकारस्थान रचून मारले आहेत असा आरोप मृतक चा भाऊ गणेश ने निवेदनात केला आहे,मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहेत,
सहाय्यक पोलीस निरीक्षक रायपुरे यांना निवेदन दिले त्यावेळी गणे टेकाम, शिवसेनेचे तालुका प्रमुख नगरसेवक सागर ठाकुरवार, संजय निखाडे, रोहिदास ठाकरे,संभा टेकाम,सलमान शेख उपस्थित हहो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here